Haunted Society – Marathi Horror Experience | TK Storyteller
अनुभव - अभी पाटील साधारण ६-७ वर्षांपूर्वीची घटना आहे. माझ्या वडिलांची बदली झाल्याने त्यांना दुसऱ्या शहरात जावे लागले. मला शाळा जवळ पडावी म्हणून आम्ही इतर कुटुंबीय नवीन घरात राहायला आलो. सोसायटी तशी खूप मस्त आणि मोठी होती. ४ बिल्डिंग आणि…